जिल्हा
कृषि विभाग
जि.प. सेस योजना २०२६-२७
Z P Ses Scheme 2026-27
योजनेबद्दल
सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन
सन 2026-27 करिता पंचायत समिती (कृषी विभाग) मार्फत जिल्हा परिषद सेस योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 75% अनुदानावर कृषी अवजारे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामध्ये खालील बाबींसाठी अनुदान उपलब्ध आहे –✅ आंबा कॅचर✅ ग्रासकटर✅ फवारणी पंप (GX80 / GX160)✅ ताडपत्री (350 GSM)✅ डिझेल पंप (3 HP / 5 HP)✅ इलेक्ट्रिक पंप (3 HP / 5 HP)✅ सबमर्सिबल पंप (3 HP / 5 HP)✅ एचडीपीई पाईप (63 मिमी व 75 मिमी)
इच्छुक लाभार्थींनी आपले परिपूर्ण प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कडवई ग्रामपंचायत कार्यालयात तात्काळ सादर करावेत, जेणेकरून सदर प्रस्तावांची छाननी करून पंचायत समितीकडे विहित मुदतीत पाठविण्यात येतील.
???? आवश्यक कागदपत्रे :
7/12 व 8 अ उतारा (तीन महिन्यांच्या आतचा)
आधार कार्ड / ओळखपत्र झेरॉक्स
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (IFSC कोडसह)
आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याचा पुरावा
पूर्ण भरलेला मागणी अर्ज
⚠️ महत्त्वाची सूचना :• प्राप्त अर्ज व प्रस्ताव पंचायत समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.• मंजुरी मिळाल्यानंतरच साहित्य/अवजार खरेदी करावेत.• मंजुरीपूर्वी खरेदी केलेल्या साहित्यावर अनुदान मिळणार नाही.• अपूर्ण अर्ज किंवा कागदपत्रे नसलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्वरित कडवई ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत.
पात्रता निकष
पात्रता निकष उपलब्ध नाहीत.
आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे : 7/12 व 8 अ उतारा (तीन महिन्यांच्या आतचा) आधार कार्ड / ओळखपत्र झेरॉक्स बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (IFSC कोडसह) आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याचा पुरावा पूर्ण भरलेला मागणी अर्ज
आवश्यकअर्ज प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रे :
7/12 व 8 अ उतारा (तीन महिन्यांच्या आतचा)
आधार कार्ड / ओळखपत्र झेरॉक्स
बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (IFSC कोडसह)
आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याचा पुरावा
पूर्ण भरलेला मागणी अर्ज